अर्थ : एक पानझडी व पसरट फांद्यांचा वृक्ष, याच्या फळातील गर सुक्यामेव्यात वापरतात.
उदाहरणे :
कातडे कमावण्यासाठी पिस्त्याची पाने वापरतात
अर्थ : पिस्त्याच्या फळाचा सुक्यामेव्यात वापरला जाणारा गर.
उदाहरणे :
पिस्त्याचे काप खिरीत घालतात